NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM 2023

Runs from Jun 11, 2023 until Jun 11, 2023

Runs from Jun 11, 2023 until Jun 11, 2023

Time limit for the exam: 2 hours

Nobel Science Talent Search Exam - 2023

⇒ Exam Date – 11 June 2023

⇒ Time :- Group C (11th, 12th & Diploma) - 03:00 pm to 05:00 pm.

सूचना :-

  1. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी www.nobelfoundation.co.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

  2. वेबसाईटवर NSTS Exam - 2023 येथे क्लिक करा.

  3. क्लिक केल्यावर Start Exam येथे क्लिक करा.

  4. समोर आलेला फॉर्म ची माहिती पूर्ण भरा तसेच विद्यार्थाने आपले पूर्ण नाव लिहावे.

  5. कृपया Email ID अजिबात चुकवू नका अन्यथा आपल्याला परीक्षा देता येणार नाही तसेच Email ID हा Type करून टाकावा (कॉपी पेस्ट करू नका), संपूर्ण Email ID Small Letter मध्ये असावा.

  6. एकाच Email ID वर एकच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. स्वतःचा Email ID विसरले असाल तर वेबसाईटवर NSTS Exam २०२३ परीक्षार्थी यादी येथे पहावा.
  7. संपूर्ण माहिती तपासून Start the Exam क्लिक करा, आपला पेपर सुरू होईल.

  8. आपल्याला स्क्रीनवर एक–एक प्रश्न दिसायला सुरुवात होईल.

  9. आपली परीक्षा सुरू झाल्यावर तुम्ही एकदा एकच पर्याय निवडू शकतात.

  10. तुम्ही प्रश्नांसाठी पुन्हा मागे येऊ शकत नाही याची नोंद घ्यावी.

  11. समजा परीक्षा सुरू असताना इंटरनेट प्रॉब्लेम, इलेक्ट्रिसिटी किंवा इतर कारणांनी परीक्षा बंद पडली तर घाबरू नका, तुम्ही पुन्हा www.nobelfoundation.co.in वेबसाईटवर जाऊन सूचना क्र. 1 ते 5 पूर्ण करा व Continue the Exam क्लिक करा. तुमची परीक्षा ज्या प्रश्नापासून बंद पडलेली असेल तेथून पुन्हा सुरू होईल.

  12. सदर परीक्षा दिलेल्या दोन तासाच्या आत पूर्ण करावी.

  13. परीक्षेचे सर्व प्रश्न सोडवल्यानंतर आपले प्राप्त गुण समोर दिसतील.

  14. परीक्षेचे प्रमाणपत्र त्याचवेळी समोर दिसेल. Download Certificate वर क्लिक करून आपले प्रमाणपत्र Download करावे.

  15. आपले प्रमाणपत्र व मिळालेल गुण आपण दिलेल्या ईमेल आयडीवर सुद्धा आलेले असेल.

 निकालाबाबत : -

  1. सर्व विद्यार्थ्यांना Online परीक्षा संपल्याबरोबर स्वतःचे गुण समोर दिसतील.

  2. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी Advance Level साठी पात्र असतील.

  3. गुणवत्ता यादी 29 जून 2023 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता www.nobelfoundation.co.in वर जाहीर होईल.

  4. Advance Level परीक्षा सप्टेंबर अंतिम आठवडा व ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाईल, त्याबाबत सविस्तर माहिती व व्हिडिओ प्रसारित केला जाईल.